मुलांना का वाचून दाखवावे?
आपण आपल्या मुलांबरोबर अनेक उद्देशांनी संवाद साधतो. यामध्ये त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे, त्यांच्या आणि आपल्यामधील नाते दृढ करणे, त्यांना विविध विषयाची माहिती देणे किंवा स्पष्टीकरण देणे, त्यांच्यामध्ये कुतूहल जागवणे, उत्सुकता निर्माण करणे इत्यादी उद्देशांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे मुलांबरोबर संवाद साधल्याने हे उद्देश साध्य होतात, त्याचप्रमाणे मुलांना वाचून दाखवल्यानेही हे उद्देश साध्य होतात........